१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा paid crop insurance

paid crop insurance महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणारआहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीकविम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या खंडामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या विमा रकमेचा लाभ मिळणार आहे. paid crop insurance

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटप पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात एकूण 48 लाख 12 हजार शेतकऱ्यांना 100958 लाख रुपये वितरित करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. आतापर्यंत विमा

कंपनीने एकूण 1900 कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी आणि निधीचे वाटप नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख 50 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 155.74 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 16,921 शेतकऱ्यांना 4.88 कोटी रुपये मिळतील. अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांना 160.28 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1,82,534 लाभार्थींना 111.41 कोटी रुपये मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना 6.74 कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 22.04 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

सर्वाधिक लाभार्थी आणि निधी बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याने सर्वाधिक लाभार्थी आणि निधीचा विक्रम केला आहे. या जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांना 241.41 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना 18.39 कोटी रुपये मिळतील. paid crop insurance

अकोला जिल्ह्यातील 1,77,253 लाभार्थींना 97.29 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सर्वात कमी 228 लाभार्थी असून त्यांना केवळ 13 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांना 160.48 कोटी रुपये मिळतील. परभणी जिल्ह्यातील 41,970 लाभार्थींना 206.11 कोटी रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52.21 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा

 

 

 

Leave a Comment