सोन्याचे दर 25000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

Gold silver price जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या भाव सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. इतकच नव्हे, तर चांदीचे दरही मागील दोन दिवस घसरले आहेत. दिल्लीपासून कानपूरपर्यंत सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी कमी झाला असून सोन्याची आजची किंमत 71550 रुपयांवर घसरली आहे. तर 22 कॅरेटच्या प्रति 100 ग्रॅम सोन्याचा भाव 9000 रुपयांनी कमी होऊन 7,15,500 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काल शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमचा भाव 7,24,500 रुपये होता.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अशातच 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या सोन्याची किंमत 980 रुपयांनी कमी होऊन 780400 रुपयांवर पोहोचली आहे. आज 14 डिसेंबरला 10 ग्रॅम चांदी 10 रुपयांनी स्वस्त झाली असून 925 रुपयांवर पोहोचली आहे. तसच 1 किलोग्रॅम चांदीचे भाव 1000 रुपयांनी कमी होऊन 92500 रुपयांवर पोहोचले आहेत.

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment