काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात…म्हणत नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

viral dance लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दरम्यान अशाच एका नवरीने आपल्याच हळदीला भन्नाट डान्स केला आहे. म्हणतात ना, आयुष्य खूप सुंदर आहे पण ते आनंदाने जगता यायला पाहिजे. व्हायरल व्हिडीओ पाहून आनंदाने प्रत्येक क्षण कसा जगता येतो हे समजेल. नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे. लग्नाचे रितीरिवाज झाल्यावर नवरीने एक स्पेशल डान्स केला. लोक तिच्या कॉन्फिडन्सचं कौतुक करत आहेत.

काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात गाण्यावर नवरा नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. प्रत्येक मुलगा आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं आहे. नवरीने स्वत:च्याच लग्नाला तुफान डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी “सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात ” या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. डान्स फ्लोअरवर उतरून नवरीने कमरेला साडीचा पदर बांधून डान्स केलाय. तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक केलंय.

 

Leave a Comment