महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती,लगेच अर्ज करा
पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ लेखापाल (गट क) = 75 शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. वयाची अट: 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, & कोल्हापूर Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-] … Read more