लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
Aaditi tatkare ladaki bahin विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून २० लाख शेतकरी महिलांच्या लाभाला कात्री लावण्यात येणार आहे. या महिलांना वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारे सहा हजार आणि थेट लाभ हस्तांतर योजनेत मिळालेल्या लाभाची रक्कम वजा करून पैसे देण्यात येणार आहेत. वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी पाहण्यासाठी येथे … Read more